Swanandi Berde | स्वानंदीचं रंगभूमीवर पदार्पण - सौ. मानेंच्या भूमिकेत येणार समोर | Dhananjay Mane Ithech Rahtat

2021-02-17 3

अशीही बनवाबनवी या सुपरहिट सिनेमातील धनंजय माने इथंच राहतात का या सुपरहिट डायलॉगवर दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे लवकरच एक नवं कोरं नाटक घेऊन समोर येतीये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale